Translate

Wednesday, July 6, 2022

Third month of CDAC: May 2019

 Things written in my diary:

The course will end by June end. Last 2 months of project & placement.

Daily 1 hour for placement-related activities

.net & java are the most important modules

1 hour for CCEP MCQs

Daily 1 hour for Aptitude

रोज सकाळी उठून पूजा रामरक्षा विष्णुसहस्त्रनाम आणि सकाळी ७  बातम्या हे न चुकता करणे 



मे  महिन्यापर्येन्त आता बराच syllabus  शिकवून झाला होता. ह्या महिण्यात जे प्रामाणिकपणे आणि नित्य नेमाने अभ्यास करत होते त्यांचीच परिस्तिथी चांगली होती. बाकीच्यांची हालत बेकार झाली होती कारण शिकवणे आणि समजून घेणे याची सांगड घालणे अवघड होत होते. आमचे सर आम्हाला मार्गदर्शन करतच होते. मी एकच गोष्ट केली ती म्हणजे त्यांनी सांगितले ते पूर्ण ऐकले आणि त्या प्रमाणे वागलो. 



सर म्हंटले होते कि इथे तुम्हाला हुशारीची गरज नाही. नेमाने आम्ही सांगतो तेवढा आणि तसाच अभ्यास करा. 




Checked CDAC website for job description at CDAC


My schedule for learning



निखिलचा वाढदिवस 







DevOps

    

                                                        I am grateful that they taught me git too





Sample question paper of CDAC Internal exam












I learned Cloud computing too. Can you imagine it? I learned GCP, cloud computing concepts IAAS, PAAS, SAAS, and VMs.




No comments:

Post a Comment